स्व. दादासाहेब यांचा जीवनपट (१८९५-१९८३)

 
जन्म – ६ एप्रिल १८९५ (चैत्र शु. ११ शके १८१७) खेड येथे.
प्राथमिक शिक्षण – मोती चौक राजगुरुनगर.
मुंबई पोस्ट तारमास्तर परीक्षेत प्रथम क्रमांक व नोकरी पदार्पण
पहिल्या महायुद्धात क्वेट्टा येथे युद्ध काम (१९१७)
पुणे डिस्ट्रीक्ट सेन्ट्रल को-ऑप बँकेवर संचालक (१९३६)
खेड तालुका एजुकेशन सोसा. स्थापना व शाळेचे वर्ग स्वतःचे आणि ग.ना.देशपांडे यांचे वाड्यात सुरु (१९३८) सदर संस्थेचे १६ वर्षे ऑननरी सेक्रेटरी
पुणे जिल्हा स्कूल बोर्डावर निवड आणि मुंबई इलाख्याचाया सर्व स्कूल बोर्डाचे प्रतिनिधित्व (१९४४)
खेड अर्बन बँकेचे रौप्य महोत्सवी २५ व्या वर्षाचे अध्यक्ष (१९५६)
खेड साठी दीर्घ प्रयत्नांतून पाणी पुरवठा व वीज (१९५७)
तळेगाव पैसा फंड काच कारखान्याचे अनेक वर्ष संचालक
एक अत्यंत यशस्वी वकील, खेड वकील संघटना अध्यक्ष
पुणे जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अनेक वर्ष सदस्य व कायदे सल्लागार
बँकेच्या सुवर्णमहोत्सव कार्यक्रमात मनोगत व्यक्त
निर्वाण – २३ स्प्तेन. १९८३ ( आयु. ८८ वर्षे)
 
कौटुंबिक तपशील:
पत्नी – कै. सौ. माईसाहेब (आयुष्यभर साथ – निर्वाण १९८४)
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मशताब्दी वर्षात ‘सावरकर समता ज्योत यात्रा’ आयोजन. (१९८२-८३)
मुले, मुली – डॉ. शांताराम (नामवंत डॉक्टर – ठाणे येथे व्यवसाय)
अॅड. बळवंत उर्फ बाळासाहेब (नामवंत हायकोर्ट प्लीडर व राज्यसभा सदस्य)
सौ. कमलाबाई गण. धारप, पुणे
सौ. सुनंदा वा. जोगळेकर, बेळगाव
सौ. प्रतिभा माधव गोळे, पुणे
कै. सौ. विद्या विनायक नातू, पुणे
सौ रोहिणी चंद्रकांत गोखले, पुणे